"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४१:
लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी'चे प्रथम संपादक [[गोपाळ गणेश आगरकर]] यांनी १८८८ पर्यंत काम केले.
 
आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा. के.|publisher=कॉंटिनेंटलकाँटिनेंटल प्रकाशन|year=१९७४|isbn=|location=पुणे|pages=}}</ref>
 
==वाटचाल==
ओळ ६२:
 
==ऐतिहासिक दस्तावेज==
लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख हे इतिहासाच्या अवलोकनासाठी आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांचे हे संदर्भमूल्य जाणून केसरी-मराठा संस्था आणि [[राज्य मराठी विकास संस्था]] यांनी संयुक्त प्रकल्प हाती घेऊन या १९२२ पासून १९३० पर्यंत प्रसिद्ध झालेलल्या लेखांचे ४ खंड डिजिटल स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://rmvs.maharashtra.gov.in/others/lokmanya-tilknche-kesartil-lekh-khand1la.pdf|शीर्षक=लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड १ ला|last=|first=|date=|website=राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://rmvs.maharashtra.gov.in/others/lokmanya-tilknche-kesartil-lekh-1924-khand2-ra.pdf|शीर्षक=लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड २ रा|last=|first=|date=|website=राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://rmvs.maharashtra.gov.in/others/lokmanya-tilknche-kesartil-lekhbhag3.pdf|शीर्षक=लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड ३ रा|last=|first=|date=|website=राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २००१८}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://rmvs.maharashtra.gov.in/others/lokmanya-tilkanche-kesarital-lekhbhag4.pdf|शीर्षक=लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड ४ था|last=|first=|date=|website=राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>
 
==संदर्भ==