"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==व्यावसायिक जीवन==
सन १९६० ते १९८० या कालावधीत काशीनाथ हे [[मराठी]] नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते, आणि त्याकाळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते. दादी माॅंमाँ या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी [[अशोक कुमार]] आणि [[बीना रॉय]] यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. {{संदर्भ?}}
 
[[ वसंत कानेटकर]] यांनी लिहिलेल्या [[रायगडाला जेव्हा जाग येते]] या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.. [8]
ओळ ५६:
 
==चित्रपट==
काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर 'आणि..डॉ. काशीनाथ घाणेकर' नावाचा चित्रपट आहे. त्यात घाणेकरांची भूमिका [[सुबोध भावे]] यांनी केली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.zeetalkies.com/gossip/uma-prakash-bhende-remember-drkashinath-ghanekar.html|शीर्षक=Uma & Prakash Bhende Remember Dr.Kashinath Ghanekar|संकेतस्थळ=ZEE Talkies|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-11-08}}</ref>