"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या [[रणधीर कपूर]] आणि [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]] यांच्या पोटी करीना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव [[अॅनाॲना कारेनिना]] या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षक = व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ? |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080204214026/http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २९ डिसेंबर, इ.स. २००४ | दुवा = http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ जानेवारी[[ इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश}}</ref>
करीना ही [[राज कपूर]] यांची नात आहे आणि [[पृथ्वीराज कपूर]]ची पणती आहे. [[करिश्मा कपूर|करिष्मा कपूर]] ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करीनेची मोठी बहीण आहे. [[ऋषी कपूर]] आणि [[नीतू सिंग]] यांची ती पुतणी आहे.