"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
I have seen this before
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १३:
| ॲक्सेसदिनांक = १० मे, २०१२
| अवतरण = संत चोखामेळा यांचा इ.स. १३३८ साली पंढरपूरला मृत्यू झाला.
}}</ref>) चोखोबा मूळ वर्‍हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा वंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती|last=सरदार|first=गंगाधर बाळ्कृष्ण|publisher=श्रीविद्या प्रकाशन|year=१९८२|location=पुणे|pages=७१}}</ref> त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व [[पंढरपूर|पंढरपूरला]] विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
 
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. [[संत नामदेव]] हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले