"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:3A80:C9C:20EE:EF2D:C2CC:712A:3318 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:2308:5BFC:54E:AC0F:5400:734C यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:PECORE-SHEEPS-CORDEIROS-01.JPG|thumb|right|300px|]]
 
'''ढीमेंढी''' हा एक [[चतुष्पाद]] पाळीव प्राणी आहे. हा मुळात [[युरोप]] व [[आशिया]] या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची [[लोकर]] हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात. मेंढपाळ मेंढीचे [[दूध]] पिण्यासाठी उपयोगात आणतात.
मेंढीची [[लोकर]] हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात.<br />
मेंढपाळ मेंढीचे [[दूध]] पिण्यासाठी उपयोगात आणतात.
 
सध्या [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]] व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंढी" पासून हुडकले