"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शुद्धलेखनातील चूक दूर करून दिली .
उपयुक्त माहिती दिली .
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
== बालपण आणि शिक्षण ==
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आणि काहीशा दुर्गम भागातील, दुष्काळग्रस्त ८०० लोकसंख्या असलेल्या ' सोनसळ ' या छोट्याशा गावात एका लहान शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतसंस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज , सातारा येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला .'रयत'च्याच एकाहडपसर , पुणे येथील साधना हायस्कूलमध्येविद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी '१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर डॉक्टरेटमॅनेजमेंट गुरु डॉ. प्र . चिं . शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच . डी . पदवी संपादन केली मिळविली.
 
== राजकीय वाटचाल ==