"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०६:
निरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत :<br/>
प्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-कार्तिकस्वामी; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्‍वेदेवा; द्वादशी-हरी (विष्ष्णू); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पौर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथिस्वामींचे पूजन त्या त्या तिथीला करतात, म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते, अशी मान्यता आहे.
 
==चैत्रगीते==
चैत्र हा कवींचा आवडता महिना आहे. चैत्रावर अनेक कवींनी कविता/गीते लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :
 
* नटली चैत्राची नवलाई (चित्रपटगीत, चित्रपट : पहिली मंगळागौर (१९४४); कवी : बाबुराव गोखले; अभिनेत्री आणि गायिका : [[लता मंगेशकर]], [[स्नेहप्रभा प्रधान]]; संगीत : [[दादा चांदेकर]])
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्र" पासून हुडकले