"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्य दुवे: संदर्भ हवा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
== शिक्षण ==
 
स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत [[लंडन|लंडनला]] स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील ''नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च'' मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे [[शिक्षण]], सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना [[संगीत]], [[ वाचन]], [[गणित]] आणि [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून [[विज्ञान]] विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा [[विषय]] निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी [[केंब्रिज विद्यापीठ]] येथे प्रवेश घेतला.{{संदर्भ हवा}}
 
== संशोधन ==