"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
* '''पंचवटी''' (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
* '''पंढरपूर'''(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
*पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव <ref>{{जर्नल स्रोत|last=शेळके|first=प्रा. नीलेश केदारी|date=जून २०१८|title=अहिल्याबाई होळकरांचे पिटकेश्वर येथील दोन नवीन शिलालेख|journal=संशोधक|volume=२|pages=१४}}</ref>
* पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
१६७

संपादने