"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==कौटुंबिक माहिती==
श्रीपाल मोहन सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या [[निलंगा]] तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेंव्हातेव्हा त्यांनी हा लढा दिला.
 
==लेखन==