"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी पंथ|सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेआहेत. डॉ. वकील हे [[सूफी संप्रदायपंथ]]ाचे विशेष अभ्यासक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील हे प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त. झालेल्या डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सुफीसूफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन|मुस्लिम मराठी साहित्य]] संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-muslim-marathi-litrature-6004272.html|शीर्षक=एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे|दिनांक=2019-01-05|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== शैक्षणिक कारकीर्द ==
 
* एस. एस. सी. : १९६० पाचोरा
* बी. ए. : १९६५, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जळगाव
Line ९ ⟶ ८:
 
== लेखन ==
# रिलेशन बिटवीन लेजिस्लेचर अंडॲन्ड ऍडमिनिस्ट्रेशनॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र फ्रॉम (१९७८)
 
# हिंदू-मुस्लीममुस्लिम टेन्शन कलकत्ता मिनर्वा (१९८१)
# रिलेशन बिटवीन लेजिस्लेचर अंड ऍडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र फ्रॉम (१९७८)
# हिंदू-मुस्लीम टेन्शन कलकत्ता मिनर्वा (१९८१)
# हिंदू मुस्लिम दंगली (१९८२)
# आधुनिक राजकीय विश्लेषण (१९८३)
# स्वातंत्र्यलढा आणि भारतीय मुस्लिम (अनुवाद) (१९८२)
# रिजर्वेशन पोलिसीपाॅलिसी अँडॲन्ड शेड्युलशेड्यूल्ड कास्ट इन इंडिया (१९८५)
# महात्मा आणि बोधिसत्त्व (१९९०)
# महात्मा गांधी-आंबेडकर डिस्प्युटडिस्प्यूट- अंनॲन अनॅलिटीकलॲनॅलिटिकल स्टडी (१९९१)
# मुहंमद यांचे विवाह आणि देवी कार्य (अनुवाद)
* मौलाना आझाद
# सुफी संप्रदायाचे अंतरंग (२०००)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/|शीर्षक=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|ॲक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
# मौलाना आजाद (२००५)
# एकाच पथावरील दोन पंथ: सुफी आणि भक्ती (२०१२)
# भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदा २०१२
# राजकीय समाजशास्त्र २०१५
# सुफींची आदमगिरी (आगामी)
 
== पुरस्कार ==
 
* १९६५ साली पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पारितोषिक
* २०० साली सातारच्या आंबेडकर अकादमीचा राम जोशी पुरस्कार ( सुफी संप्रदायाचे अंतरग या पुस्तकाला)
* सुफी संप्रदायाचे अंतरंग या पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार
* २००२ साली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे गोयंका पुरस्कार (सुफी संप्रदायाचे अंतरंग या पुस्तकाला)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा परांजपे पुरस्कार (मौलाना आझाद या पुस्तकाला)
* २००६ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस पुरस्कार (मौलाना आझाद या पुस्तकाला)
* २०१४ साली पुरोगामी साहित्यातील योगदानाबद्दल सुगावा पुरस्कार
* २०१९ सालच्या
 
== सन्मान ==
* अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचेपदपरिषदेचे पद (१९९३)
 
* अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचेपद (१९९३)
* सदस्य- महाराष्ट्र साहित्य अकादमी
* सदस्य- बालभारती
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले