"नीला सत्यनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
'''नीला सत्यनारायण''' या १९७२च्या बॅचच्या एक निवृत्त सनदी अधिकारी असून त्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] पहिल्या स्त्री [[महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त|निवडणूक आयुक्त]] होत्या.
 
नीला सत्यनारायण यांच्या सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
ओळ ११:
* एक पूर्ण - अपूर्ण (माहितीपर)
* ओळखीची वाट (कवितासंग्रह)
* जाळरेषा (अनुभवकथन) प्रशाश्कीय सेवेतील अनुभव
* टाकीचे घाव
* डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
ओळ १९:
* रात्र वणव्याची (कथा)
* सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)
* तुझ्याविना (कादंबरी)
* तिढा (कादंबरी)
*आषाढ मेघ ( कविता)
*आ काश पेलताना ( कविता)
मातीची माने ( कविता)
 
==पुरस्कार==