"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८०:
 
==स्थान ==
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्येजिल्ह्या मध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे.
 
खाद्यसंस्कृती:
 
सातारी कंदी पेढे,सुपनेकर वडा,मॅप्रोची उत्पादने याशिवाय असंख्य पदार्थ येथे मिळतात.शिवाय साताऱ्यातील खाद्यपदार्थामध्येखाद्यपदार्था मध्ये चिरोटे हा एक पदार्थ प्रसिध्द आहे.
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=John Distilleries - Manufacturing |url=http://www.jdl.in/manufacturing |website=John Distilleries |publisher=John Distilleries, India |accessdate=20 June 2018}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले