"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
सातारातील प्रमुख पर्यटनस्थळे:
 
कास पठार - विविध रांगांची, विविध आकारांची फुले येथे पाहायला पर्यटक गर्दी करतात
कास पठार
 
ठोसेघर- प्रशिद्द धबधबा आहे
 
महाबळेश्वर- येथे प्रशिद्द थंड हवेचे ठिकाण आहे
 
अजिंक्यतारा - सातारातील अजिंक्यतारा किल्ला ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला
 
सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे
 
उरमोडी धरण
 
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे
 
औंध - संग्रहालय
 
शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर

पांचगणी- टेबललेंड पर्यटन प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत

वाई - येथे महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे

भिलार- हे पुस्तकांचे गाव महणून प्रसिद्ध आहे

प्रतापगड- येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वद केला इतिहासात
 
मेणवली- नाना फडणीस यांचा राजवाडा प्रसिध्द आहे
 
मायणी- पक्षी अभयारण्य आहे
 
{{Infobox settlement
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले