"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ६:
 
== बटन मशरूम ==
[[हिमाचल प्रदेश]], [[आसाम]], [[पंजाब]] या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) [[कंपोस्ट खत]] तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करतात. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बटन मशरूमचे बी पॆरतात. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर त्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, [[माती]], [[वाळू]] यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. या उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते. पूर्वीपासूनच जगभर स्वताचे अस्तित्व जपत बटन मशरूम बऱ्यापैकी ठराविक वर्गातील लोकांचे स्वयपाक घरात जावून पोहोचला आहे.५० Kg बटन मश्रूम दररोज तयार करायचे असल्यास अशा प्रकल्पास जागेच्या किमतीशिवाय कमीत कमी २३ ते २५ लाख रुपये बिजभांडवल लागते. त्यामुळे सधन लोक हे व्यवसायिक स्वरूपाचे केले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Udgave|first1=Parimal|संकेतस्थळ=www.kolhapur-mushrooms.in}}</ref>
 
[[इवलेसे]]
== शिंपला मशरूम ==
शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.
 
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड हॊथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.
 
==दुधी मशरूम==
 
दुधी मश्रूम (MILKY MUSHROOMS) हे मश्रूम दुधासारखे पांढरे असते मानून याला दुधी मश्रूम असे म्हणतात. उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मश्रूम म्हणून पण ओळखतात.
हि मश्रूम साधारणपणे बटण मश्रूम सारखी असून तिचे देठ व वरील भाग बटनमश्रूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी व बटन या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मश्रूम साठी धिंगरी लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते. १४-१५ दिवसांनी प्लास्टिक पिशवी काढण्याऐवजी हि पिशवी वरील बाजूने उघडी करून त्यावर बटन मश्रूम प्रमाणे केसिंग करावे लागते. तरीही यामध्ये पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. तज्ञ लोकांकडून सल्ला घ्यावा. औषधी गुणधर्म असतात, मधुमेह, जाड लोकांसाठी, hypertensive ड्रग्स इत्यादी.
 
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले