"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पेज वरील माहिती.(मराठी अभिनेते -सस्वप्नील जोशी) बाह्य दुवा जोडली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''स्वप्नील जोशी''' (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] चित्रपट-अभिनेता आहे. याने [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
 
==वैयक्तिक जीवन==
स्वप्नील जोशी याचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी [[मुंबई]]त झाला. त्यांनी आपले शिक्षण [[बैरामजी जीजीभाॅय|बीजेपीसी]]]] या मुंबई-गिरगावातील शाळेतून, व नंतरचे शिक्षण [[सिडनहॅम]] काॅमर्स काॅलेजातून केले. स्वप्नीलने २००५ साली अपर्णा नावाच्या डेंटिस्टशी लग्न केले, पण ते अयशस्वी ठरले. त्याने १६ डिसेंबर २०११ रोजी [[औरंगाबाद]]मधल्या [[ताज हॉटेल]]मधील लीना आराध्येशी दुसरे लग्न केले. तीसुद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.
 
==कारकीर्द==
वयाच्या नवव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनीयाने [[रामानंद सागर]] यांच्या 'उत्तर रामायण' या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली. तेथूनच स्वप्नीलची अभिनयाची कारकीर्द सुरू केली.
 
==स्वप्नील जोशी यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट==
* पक् पक् पकाक
* एका लग्नाची दुसरी गोष्ट (चित्रवाणी मालिका)
* गेट वेल सून (नाटक)
* गुलदस्ता
* गोलमाल (गुजराथी सीरियल)
* चेकमेट
* टार्गेट
* तुकाराम
* दुनियादारी
* पक् पक् पकाक
* पोश्टर गर्ल
* प्रेमासाठी कमिंग सून