"बोरघाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
अनेक मराठी कथा-कादंबऱ्या-गाणी यांमध्ये खंडाळ्याच्या घाटाचे नाव येते. मराठी लेखिका [[शुभदा गोगटे]] यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या '''खंडाळ्याच्या घाटासाठी'''’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5396695469728162719|शीर्षक=खंडाळ्याच्या घाटासाठी - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2018-06-01}}</ref> मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधला गेला त्याकाळात खंडाळा घाटाच्या बांधणीचा इ.स. १८५३ ते इ.स. १८६५ या दहा वर्षांचा खडतर पट या पुस्तकात गोगटे यांनी मांडला आहे. एका शाळकरी मुलाला रेल्वेविषयी आकर्षण वाटत असते. घरातून परवानगी न घेता तो बांधणी सुरू असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या खंडाळ्याला येतो; त्या रेल्वे मार्गाच्या बांधणीत काम करू लागतो. त्याला इंग्रजी येत असल्याने ब्रिटिश अधिकारी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून तो जे काम करतो, त्याची हकीकत या पुस्तकात आहे.{{संदर्भ हवा}}
 
==खंडाळ्यावरच्या काही कविता-गीते ==:
* कशासाठी पोटासाठी खंटाळ्याच्या घाटासाठी (कवी : माधव ज्युलियन)
* ऐ क्या बोलती तू?, ऐ क्या मैं बोलू?, सुन सुना, आती क्या खंडाला (चित्रपटगीत, हिंदी चित्रपट : गुलाम (१९९८), गायक-गायिका : आमिर खान-अलका याज्ञिक, गीतकार : नितीन रायकवार, संगीत दिग्दर्शक : जतिन-ललित)
* मिटून हे डोळे मन माझे बोले .... कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट, अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट (चित्रपटगीत, मराठी चित्रपट - ये रे ये रे पावसापैसा (२०१७), गायिका-गायक : वैशाली सामंत-अवधूत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर, गीतकार : क्षितिज पटवर्धन, संगीत दिग्दर्शक : अमृतराज)
* तुला फिरवतो खंडाळा घाट (कवी : मुकेश वीर, गायक : संकल्प गोरे, संगीतकार : हर्षवर्धन मोरे)
 
==बोर घाटातील रेल्वे स्थानके==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरघाट" पासून हुडकले