"कागल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती चौकट जोडली
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
 
'''कागल''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[कागल तालुका|कागल तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व [[कर्नाटक]]च्या सीमेवरील या गावात [[गोपाळ कृष्ण गोखले]] यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल [[आनंद यादव]] यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ समजले जाते.जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.
 
==व्यवसाय आणि उद्योग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कागल" पासून हुडकले