"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ९६:
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. <br/>
चैत्र महिन्याच्या शेवटी शेवटी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो.
चैत्राला चैत्रिक आणि मधू असे आणखी दोन संस्कृत शब्द आहेत. हिंदीत चैतही म्हणतात. चैत्र पौर्णिमेला चैती (हिंदी) किंवा चैत्री (संस्कृत) ही नावे आहेत.
* वैशाख : या महिन्याला संस्कृतमध्ये माधव आणि राध असे दोन अधिकचे शब्द आहेत. वैशाख पौर्णिमेला वैशाखी म्हणतात.
* श्रावण (हिंदीत सावन) ▼
* ज्येष्ठ (गुजराथीत जेठ) : संस्कृतमध्ये ज्येष्ठ आणि शुक्र.
* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) ▼
*
▲* श्रावण (हिंदीत सावन) : संस्कृतमध्ये (नभ) नभस् सुद्धा.
▲* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) (संस्कृतमधील आणखीचे शब्द - प्रौष्ठपद, नभस्य)
* आश्विन (गुजरातीत आसो, संस्कृतमध्ये अश्वयुज्, इष, हिंदीत कुआर, क्वाँर)
* कार्तिक (गुजराती कारतक)
* मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर)
|