"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
=== दोन मुख्य उपशाखा ===
भूगोल हे शास्त्र असून त्याच्या [[मानवी भूगोल]] व [[भौतिक भूगोल|भौतिक किवा प्राकृतिक भूगोल]] अशा दोन मुख्य उपशाखा आहेत. उल्लेखिलेल्या दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा मानवी दृष्टिकोनातून मानवाचा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश आहे; तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, [[वनस्पती]], जीवन, माती, जल आणि भूरचना हे सर्व कशाप्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना पर्यावरणीय भूगोल या तिसऱ्याच शाखेची निर्मिती झाली. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणाऱ्या प्रभावातून निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो.
 
== भूगोलाचा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले