"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६२:
अकलूज तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व सामान्यांना चित्रपट पाहता यावेत या साठी श्रीराम चित्रपट गृह आणि महात्मा चित्रपट गृह आहेत.
अकलूज हे गाव लावणी साठी खूप लोकप्रिय आहे. लावणी या कलेला अकलूज आणि माळशिरस तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो.
मनोरंजनाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत जनजागृती करण्यासाठी माळशिरस तालुक्यासाठी प्रताप क्रिडा मंडळ हे प्रत्येक वर्षी PKM स्पर्धा आयोजित करण्यात येते.
या मध्ये माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागात विभाजन करून स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होणारे माळशिरस तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये असतात. या मध्ये वयोगटा नुसार स्पर्धेचे वर्गीकरण केलेले असते.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक नृत्य, लोक नृत्य,व
प्रासंगिक नृत्य आहे.
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/अकलूज" पासून हुडकले