"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
** ०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ यांच्यापैकी एखादी बाकी उरली तर ज्येष्ठ,
** १६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास आषाढ,
** ५, २४, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ यांच्यापीकीयांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास श्रावण,
** १३, ३२, ५१ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास भाद्रपद आणि,
** २, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५, १६६ यांच्यापैकी एखादी बाकी उरल्यास आश्विन मास हा अधिक मास असतो.
ओळ ५०:
 
शकसंवत्सराचा अंक == इसवी सनाचा अंक वजा ७८ किंवा ७९
 
==आणखी पद्धती==
* माघी अमावास्या जर १४ ते २४ या तारखांदरम्यान असेल तर पुढच्या इंग्रजी महिन्यात अधिकमास असतो.
* जेव्हा विशिष्ट महिन्यात कृष्ण पंचमीच्या दिवशी सूर्य रास बदलतो त्याच्या पुढल्या वर्षी त्या विशिष्ट महिन्याच्या आधीचा महिना अधिकमास असतो. उदा० १५ जून २००६, आषाढ़ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९-४५ला सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला, म्हणून २००७ साली आ़ाढाच्या अलीकडचा ज्येष्ठ महिना अधिक असेल.
 
==इसवी सनाच्या २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील अधिकमास (यादी अपूर्ण)==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले