"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
यक्ष (स्त्रीलिंग -'''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') याहे हिंदू पुराणांतील [[अप्सरा]], [[किन्नर]], [[गंधर्व]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण [[कुबेर]] हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखूड पायाची असावीत, असा समज होतो. यक्ष ही एक अतिमानवी योनी असावी.
 
नेमून दिलेल्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे. <br />
"https://mr.wikipedia.org/wiki/यक्ष" पासून हुडकले