"एवा कोपाच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (Pywikibot 3.0-dev)
| तळटीपा =
}}
'''एवा कोपाच''' ({{lang-pl|Ewa Bożena Kopacz}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://katalog.bip.ipn.gov.pl/informacje/13678|शीर्षक=Biuletyn Informacji Publicznej Instytutu Pamięci Narodowej|संकेतस्थळ=katalog.bip.ipn.gov.pl|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-05-12}}</ref>; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक [[पोलंड|पोलिश]] राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान [[डोनाल्ड टस्क]] ह्याने पदाचा राजीनामा देऊन [[युरोपियन परिषद]]ेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.
 
ऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. [[बियाता शिद्वो]] ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.
६३,६६५

संपादने