"एप्रिल ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
 
* [[इ.स. १९४८|१९४८]] – [[जागतिक आरोग्य संघटना|जागतिक आरोग्य संघटेनेची]] स्थापना.
* १९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सोडावा अशी मागणी गोवा कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या अधिवेशनात मंजूर.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[आय.बी.एम.]] तर्फे [[सिस्टम/३६०]] (System/360) ची घोषणा.
* १९६९ : आंतरजालाचा प्रतीकात्मक जन्मदिवस.
* १९७८ : अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांनी न्यूट्रॉन बॉंबचीबाँबची निर्मिती पुढे ढकलली.
* १९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
* १९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_७" पासून हुडकले