"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
}}
 
या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. [[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nmu.ac.in/|शीर्षक=विद्यापिठ संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>नुकतच विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून 8 कि.मी अंतरावर आहे आणि आशिया महामार्ग क्र. 46 पासून 1.5 किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र 660 एकर (2.7 किमी 2) विस्तारलेले आहे. ( समुद्र पातळी 810 फुटांपेक्षा जास्त)
[[चित्र:KBC North Maharashtra University main building.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]