"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:मापनाची एकके टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १:
केल्व्हिन हे [[तापमान]] मोजण्याचे एक एकक आहे. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.
 
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ <br />परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस <br />म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन