"जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Update
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २८:
}}
 
'''जम्मू आणि काश्मीर''' हा भारताचा अविभाज्य भाग आहे. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी हे भारताचे राज्य होते परंतु 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले आहे आणि ते विधानसभेचेही सदस्य आहे आणि आता त्याचे प्रशासन उपराज्यपालांच्या ताब्यात जाईल. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाख यांना केंद्र शासित प्रदेशही बनविण्यात आले आहे.[[चित्र:श्रीनगर_मधील_एक_सुंदर_फुलांचा_देखावा.jpg|इवलेसे|काश्मीर च्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र]]
 
केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यातील वेगळी घटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह '''राज्यमंत्री जी. किशन रेड्डी''' यांनी सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://infomarathi.in/jammu-kashmir-independence-day/|शीर्षक=यंदा जम्मू काश्मीर मध्ये देखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकणार राष्ट्रध्वज|दिनांक=2019-08-14|संकेतस्थळ=Info Marathi|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-08-14}}</ref>[[चित्र:श्रीनगर_मधील_एक_सुंदर_फुलांचा_देखावा.jpg|इवलेसे|काश्मीर च्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र]]
{{भारतीय राज्ये}}
{{विस्तार}}