"राधानगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''राधानगरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. [[दाजीपूर अभयारण्य]] येथून जवळ आहे.राधानगरी  हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.
 
[[वर्ग:राधानगरी तालुका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राधानगरी" पासून हुडकले