"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८५:
|अ‍ॅक्सेसदिनांक=2006-11-16}}</ref>[[चित्र:M42proplyds.jpg|left|thumb|ओरायन नेब्युलातील तबकडीचे [[हबल दुर्बिण|हबल दुर्बिणीने]] घेतलेले छायाचित्र]]
== सूर्य ==
सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे,. '''सूर्य''' हा तारा आपल्या [[सूर्यमाला|सूर्यमालेच्या]] केंद्रस्थानी आहे. [[पृथ्वी]] व सूर्यमालेतील इतर पदार्थ ([[ग्रह]], [[उल्का]], [[लघुग्रह]], [[धूमकेतू]] आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त [[वस्तुमान]] एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्या पासूनसूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक हओतेअभिक्रिया होते. ही क्रियाअभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. [12] यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे २४% आहे.
 
== लघुग्रहांचा पट्टा ==