"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १७:
औंध संग्रहालय
 
शिखर शिंगणापूर पांचगणी येथे नामांकित निवासी शाळा आहेत वाई येथे महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे भिलार हे पुस्तकांचे गाव महणून प्रसिद्ध आहे प्रतापगड येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वद केला इतिहासात
शिखर शिंगणापूर
 
{{Infobox settlement
ओळ ६७:
}}
 
==स्थान ==
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले