"धातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
 
== व्याख्या ==
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) वर त्यांनामध्ये साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.
 
अजून दुसऱ्या व्याख्येमध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] देऊन धन (+) [[आयन]] तयार करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/धातू" पासून हुडकले