"नाणे मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{विस्तार}}
 
शिवाजीच्याश्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बारा मावळ प्रसिद्ध होते. त्यांपैकी मावळ तालुक्यातील तीन मावळांपैकी एक म्हणजे नाणे मावळ. नाणे मावळ हा विस्तीर्ण पसरलेला असून अनेक समृद्ध खेड्यांनी बनला आहे.वडगाव हे मावळ तालुक्यातील ठिकाण नाणे मावळात आहे.
 
येथील इंद्रायणी व कुंडलिका नदी पुढे जाऊन देहू आळंदीला पोहचतात. ह्या मावळात इंद्रायणी नावाचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो.
 
नाणे मावळात लोहगड, विसापूर, राजमाची हे किल्ले आहेत. येथेच ढाक भैरीचा किल्ला व कडा आहे. वाडिवळे, शिरवता, वळवण धरण याच मावळात आहे. कार्ले ,भाजे, वळवण व इतर अनेक अर्धवट खोदलेल्या लेणी या मावळात आहेत. नाणेगाव ही शिवाजीच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक बाजारपेठ होती. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मित्र नारो बापूजी देशपांडे यांची समाधी याच मावळात आहे. तळेगाव व थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा- खंडाळा ही गावे या मावळात येतात. तळेगाव दाभाडे येथे श्रीमंत सरकार सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांच्या घराण्यातील समाध्या आहेत. राजावाडा आहे.महादजी शिंदे यांनी इंग्रज अधिकारी स्टुअर्ड फाकडा याला याच नाणे मावळात वडगावच्या लढाईत मारला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाणे_मावळ" पासून हुडकले