"बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छोNo edit summary
ओळ ४:
 
== इतिहास ==
असिरियन आणि बॅबिलोनिया संस्कृतीत इ.स पूर्व २००० मध्ये मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्याना कर्जे दिल्याचे  उल्लेख आढळतात ,या संस्कृतीमधल्या शिलालेख आणि मातीच्या छोट्या टॅब्लेट्सवर कोरलेल्या हम्मुराबी सांकेतिक भाषेत बँकिंगविषयक नियमांचा  उल्लेख आढळतो ,बँकिंग इतिहासातील हा सर्वात जुना उल्लेख आहे . भारतात मौर्य काळात "आदेश" नावाचे कागदपत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असते. [[हुंडी]] व्यवहाराचा हा भारतातील पहिला उल्लेख आहे.[[ग्रीक]] तसेच [[रोमन साम्राज्य]]ात मंदिरात बसणारे [[सावकार]] पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे [[व्यवहार]] करत असत.
 
[[ग्रीक]] तसेच [[रोमन साम्राज्य]]ात मंदिरात बसणारे [[सावकार]] पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे [[व्यवहार]] करत असत.
 
आधुनिक अधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमधील [[फ्लोरेन्स]] , [[जिनोआ]], [[व्हेनिस]] या शहरात झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील [[युरोप]]मध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोषांच्या शाखा अनेक शहरात होत्या. १३९७ साली उघडलेली जिओव्हानी मेडिची यांची मेडिची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी [[लेखांकन (वाणिज्य )|लेखांकनाची]] पद्धत शोधून काढली.
"https://mr.wikipedia.org/wiki/बँक" पासून हुडकले