"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
👇 👉 कितना चाहते हैं तुमको यह कभी कह नहीं पाते,💕🌷 बस इतना जानते हैं कि ,,💋💕 तेरे बिना रह नहीं पाते,!!🙏 🙏💋💕 💕 🙏मेरी फेवरेट बुक संस्कृत🌻🌼🌻🐬🐬🌹🌳
ओळ १:
{{माहितीचौकट भाषा
|नाव = संस्कृतप्रिंस
|स्थानिक नाव = संस्कृतम् https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE&action=edit
|भाषिक_देश = [[भारत]]
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}} ([[उत्तराखंड]])
|भाषिक_प्रदेश =भारत
|पर्व = अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० ([[वैदिक संस्कृत]]). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
|लिपी =[[देवनागरी]]
|भाषिक_लोकसंख्या = सुमारे १४,०००
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =701
|भाषाकुल_वर्गीकरण = [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]]
|वर्ग२ = [[इंडो-इराणी भाषासमूह|इंडो-इराणी]]
|वर्ग३ = [[हिंद-आर्य भाषासमूह|हिंद-आर्य]]
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = sa701
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = san
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=san san]{{मृत दुवा}}
|नकाशा =संस्कृत
}}
''संस्कृत'' ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.