"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{अर्थशास्त्र बाजूचौकट}}
 
'''अर्थशास्त्र''' एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात,अर्थशास्त्र (Economics) हा शब्द ग्रीक शब्द oikonomia पासून आला आहे ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना [[अर्थशास्त्रज्ञ]] किंवा [[अर्थतज्ज्ञ]] असे म्हणतात. हे अर्थशास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.
 
[[चाणक्य]] यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला,या ग्रंथात राजकारण ,तत्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत .[[ॲडम स्मिथ]] यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.