"महेंद्र सिंह धोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
== महेंद्रसिंग धोनी ==
महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. एमएस धोनी ह्या नावाने तो ओळखला जातो. ज्याने २००७  पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि२००८ पासून२०१४ पर्यंत  कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले. त्याने  २०१४ च्या आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२०, २०१०आणि २०१६ आशिया कप,२०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपरींग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी "फिनिशर" मानले जाते. त्याला आधुनिक मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम विकेट-कीपरपैकी   एक मानले जाते. धोनीला 'कॅप्टन कूल' म्हणून संबोधले जाते. धोनी परशुट रेजिमेंट मधील कमोंडो आहे. तो २०१९ मध्ये कास्मिराला व बेंगलोरला ट्रेनिंग साठी गेला होता.