"जागतिक व्यापार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
'''जागतिक व्यापार संघटना''' ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या [[आंतरराष्ट्रीय व्यापार]]ावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी डब्ल्यू.टी.ओ.ची प्रमुख कामे आहेत.उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली [[भारत]]ासह जगातील 164 [[देश]] ह्या संघटनेचे सदस्य तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत.
 
आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .
 
==जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक==