"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ७:
 
==वाईट परिणाम==
या [[कर्ब द्वी प्राणीद|कर्ब-द्वी-प्राणीद]] वायूचे तसेच [[मीथेन]], [[नायट्रस ऑक्साईड]] व [[बाष्प]] या [[हरितगृह वायू|हरितगृह वायूचे]] [[वातावरण|वातावरणातील]] प्रमाण संतुलित असेपर्यंतच याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. या वायूचे वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढल्यास याचे खूपच तोटे आहेत.याचे जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. हे सर्व वायू सूर्यप्रकाशातील अवरक्त प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तीत करतात.या वायूच्या दाट थारांमुळे ही अवरक्त प्रारणे परावर्तीत होऊन अंतराळात जात नाहीत. त्यामूळे [[जागतिक तापमानवाढ|वैश्विक तापमानवाढ]] (ग्लोबल वार्मिंग) होत असते.या परिणामास 'असंतुलित हरितगृह परिणाम' म्हणतात. तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांतील बर्फ वितळते आहे. त्यामुळे महासागरांची पातळी वाढते, व किनारपट्ट्या पाण्याखाली जातात. त्याचप्रमाणे महासागरांचे तापमानही वाढते, व त्याचा परिणाम म्हणून जगभरातील पर्जन्यचक्र बिनसले आहे. याचे अनेक स्थानिक परिणाम दिसतात. काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतात. काही ठिकाणी समुद्री वादळांची वारंवारिता व तीव्रता वाढते. थंड प्रदेशातील हिमवर्षावांची तीव्रता वाढते. या सर्व बदलांमुळे मनुष्यहानी व वित्तहानी होते आहे.
 
जागतिक तापमानातवाढ होत आहे यामुळेच आरोग्यावर परिणाम होत आहेत
हरित गृह वायू मुळे आपल्या पृथ्वी भोवतालचे ओझोनचे आवरण पातळ होत चालले आहे. यातच भर म्हणून क्लोरो फ्लुरो कार्बन ( सी एफ सी ) मुळे या ओझोनच्या आवरणाला छिद्रे पडत आहेत. या छिद्रांमुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारणे अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहोचतात. गोऱ्या कातडीच्या लोकांमध्ये यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.
 
या परिणामास नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.