"गंगाखेड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७०:
गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर आहे.
 
गंगाखेड तालुका हे महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे . परळीपासून ३५ कि.मी. आहे . गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे मंदिर आहे . गंगाखेड दक्षीण काशी म्हणून ओळखले जाते. गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश गावे हे आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाली आहे.जिल्ह्यातील तालुके}}
{{विस्तार}}
 
{{परभणी जिल्ह्यातील तालुके}}
 
[[वर्ग:परभणी जिल्ह्यातील तालुके]]