"महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने (एकूनएकूण ७०हून अधिक) ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात.
 
;महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने : यांतील अनेक अध्यासने राज्यशासनाची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बंद आहेत.
ओळ ७:
 
==[[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (प्रस्तावित)
 
==[[औरंगाबाद विद्यापीठ]] (७ अध्यासने/६ अभ्यास-संशोधन केंद्रे)==
ओळ २४:
* छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन
 
==[[कोल्हापूर विद्यापीठ]] (अध्यासने ?/अभ्यास केंद्रे)==
* नेहरू अभ्यास केंद्र
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन
ओळ ४१:
* वक्तबुलंदशहा अध्यासन (अजून सुरू झाले नाही)
 
==नांदेड विद्यापीठ (बहुधा अध्यासने)==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एक महत्त्वाचे अध्यासन केंद्र आहे.
* गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्रही कार्यान्वित झाले आहे.केंद्र
* एका पत्रकाराच्या नावाचे अध्यासन
* स्वामी रामानंदतीर्थ अध्यासन
 
==[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ]] (२० अध्यासने)==
* अण्णा भाऊ साठे अध्यासन
* इस्रो (आयएस‌आरओ) स्पेस सायन्स स्टडी अध्यासन