"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ ५:
[[चाणक्य]] यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. [[ॲडम स्मिथ]] यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.
 
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात [[ॲडम स्मिथ]] यांच्या [[इ.स. १७७६]] मधील ''वेल्थ ऑफ नेशन्स'' पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षीअंशलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अल्पलक्षीअंशलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो
 
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकचा अभ्यास केला जातो कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्केषणात्मक काम करणार्‍या अथशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगूनावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..