"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५३:
== पर्यटन स्थळ ==
 
काही वर्षापूर्वी भुईकोट किल्ला असलेले गाव अशी गावाची ओळख होती तेव्हा सुद्धा अकलूज मध्ये भुईकोट किल्ला पाहण्यासाठी बाहेरून पर्यटकांची संख्या प्रमाण जास्त होते. सध्या आज याच किल्ल्याचे सुशोभीकरण करून '''शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख होण्यासाठी काही शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगाचे दगडी कोरीव काम करून उभारले आहेत'''. जणू आपण प्रत्यक्षात शिवाजी महाराज याचे कार्य पाहतो असा भास होतो. शिवसृष्टी असे नाव देण्यात आले आहे यामुळे हे '''अतिशय सुरेख कोरीव''' काम पाहणाऱ्या पर्यटकांची प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.अकलूज पासून 7 कि. मी अंतरावर '''आनंदी गणेश नगर आहे. या ठिकाणी महादेव व गणेश मंदिर''' आहेत.
अकलूज पासून 7 कि. मी अंतरावर आनंदी गणेश नगर आहे. या ठिकाणी महादेव व गणेश मंदिर आहेत.
या परिसरामध्ये फळ बागा असल्या मुळे मंदिराची सुंदरता असून मन प्रसन्न करणारे वातावरण आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अकलूज" पासून हुडकले