"अणुक्रमांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छोNo edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{गल्लत|अनुक्रमांक}}
[[रसायनशास्त्र]] व [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] [[अणू|अणूच्या]] गाभ्यामधील (केंद्रामधील) [[प्रोटॉन|प्रोटॉनांच्या]] एकूण संख्येला '''अणुक्रमांक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Atomic number'', ''अटॉमिक नंबर'' ;) म्हणतात. तो '''''Z''''' या चिन्हाने दर्शवला जातो. [[आवर्त सारणी]]तील प्रत्येक [[मूलद्रव्य|मूलद्रव्याला]] एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील [[विजाणू|इलेक्ट्रॉनांची]] संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. ज्या अणूंमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या, समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असतात, त्यांना ''[[समस्थानिक]]'' असे म्हणतात.