"मोझिला फायरफॉक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) 'जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने' या वर्गातून काढण्यास आवश्यक बदल |
Khillare.adt (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ २४:
{{साचा:फायरफॉक्स}}
{{साचा:फायरफॉक्सचा वापर}}
'''मोझिला फायरफॉक्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Mozilla Firefox'')
तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या ''गेको लेआउट इंजिन'' या ''एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा'' वापर करतो. फायरफॉक्स [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[लिनक्स]], अॅपल [[मॅक ओएस एक्स]] व [[युनिक्स]] प्रणालीशी साधर्म्य असणार्या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्सची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती [[जुलै ११]], [[इ.स. २०११|२०११]] पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स ''मोझिला सार्वजनिक परवाना'' ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा ''मोझिला सार्वजनिक परवाना'' आणि ''जी.पी.एल.'' ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.<ref>[http://www.mozilla.org/MPL/ मोझिला सार्वजनिक परवाना]</ref>
|