"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९३:
 
कार्तिक शुक्ल एकादशीला किंवा द्वादशीला कालिदास जयंती असते असे मानण्यात येते.
 
==कालिदास समारोह==
इसवी सनाच्या एकोणीसशे तिसाव्या शतकापासून कै. पंडित सूर्यनारायण व्यास हे भारतातील [[मध्य प्रदेश]] राज्याच्या [[उज्जैन]] शहरात कालिदास जयंती साजरी करत असत. तिचेच रूपांतर पुढे [[कार्तिक शुक्ल एकादशी]]ला (देवप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी) भरणाऱ्या 'कालिदास समारोह' नावाच्या सांस्कृतिक-साहित्य संमेलनात झाले. मध्य प्रदेश सरकार दरवर्षी हा'कालिदास समारोह' भरवते. संमेलनाची सुरवात सन १९५८पासून झाली.
हे संमेलन सात दिवस चालते. त्याचे मुख्य आकर्षण कालिदाससची नाटके आणी त्यावर आधारित नृत्ये. देशभरांतील विद्वान या संमेलनात संस्कृत साहित्यावरचे व कालिदासासंबंधीचे आपआपले शोधनिबंध वाचतात. महाविद्यालयीन स्तरावरच्या संस्कृत वाद-विवाद स्पर्धा होतात. त्यांत भाग घेण्यासाठी देशभरांतून विद्यार्थी येतात. या स्पर्धात भाग घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे विद्यापीठांतील संस्कृतचे नामवंत प्राध्यापक होऊन या स्पर्धांचे परीक्षक म्हणून आलेले दिसतात.
 
==चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले