"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९९ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
== उपमा कालिदासस्य ==
कालिदासाच्या साहित्य रचनेत "उपमा" या साहित्यातील अलंकार प्रकाराला महत्वाचे स्थानअलंकाराचे दिलेलेप्राबल्य दिसतेआहे. त्याच्या या भाषाशैलीमुळे आणि त्यावरील प्रभुत्वामुळे कालिदासानेकालिदासागद्दल रचलेल्या'उपमा श्लोकांनाकालिदासस्य' (उपमा कालिदासस्यद्यावी तर कालिदासानेच) या शब्दातशब्दांत गौरविले जाते. त्याची काही उदाहरणे-
*[[विदर्भ]] देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदेशीचे राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणू काही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्‍यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठ्या मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. '''उपमा कालिदासस्य''' असे म्हणतातचम्हणणे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE|शीर्षक=कालिदास की अलंकार-योजना - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|language=hi|access-date=2018-04-26}}</ref>. ते सार्थ आणि समर्पक वाटावे, अशी ती उपमा आहे. मूळ श्लोक असा आहे -
 
{{वचन|'''संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा ।'''
'''नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल: ।।''' | रघुवंश ६.६७}}
 
”रात्रीच्या वेळी राजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे, आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा; ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा; आणि ज्योत ज्या महालासमोरून चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्यावेळी, इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर तो निराशेने काळाठिक्कर पडे.”
 
==कालिदासाचे साहित्य==
[[File:Ravi Varma-Shakuntala.jpg|thumb|राजा रविवर्मा यांनी काढलेले शकुंतलेचे चित्र]]
५७,२९९

संपादने