"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंढरपूरची कार्तिक वारी. [[हिंगोली]] जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सव. [[जळगाव]] येथे श्रीराम रथोत्सव. [[चतुर्मास|चातुर्मासातला]] शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी. कवी कालिदास जयंती (?). आवळी भोजनाचा दिवस.
 
द्वादशी - [[पुरंदर]] तालुक्यातील गुळूंचे गावात ज्योतिर्लिंग काटेबारस. कवी कालिदास जयंती (?). महाराष्ट्रात लग्न-मुंजींच्या मुहूर्तांना सुरुवात.
 
त्रयोदशी - [[गोरक्षनाथ]] प्रकट दिन (?). काहींच्या मते वैशाख पौर्णिमा (अक्षय जयंती) हा गोरखनाथांचा प्रकट दिन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले