"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
दशमी - या दिवशी [[बुलढाणा]] जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.
 
एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंढरपूरची कार्तिक वारी. [[हिंगोली]] जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सव. [[जळगाव]] येथे श्रीराम रथोत्सव. [[चतुर्मास|चातुर्मासातला]] शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी. कवी कालिदास जयंती (?). आवळी भोजनाचा दिवस.
 
द्वादशी - [[पुरंदर]] तालुक्यातील गुळूंचे गावात ज्योतिर्लिंग काटेबारस. महाराष्ट्रात लग्न-मुंजींच्या मुहूर्तांना सुरुवात.
ओळ ३६:
 
===कार्तिक कृष्ण पक्ष===
 
प्रतिपदा (या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात अगहन-मार्गशीर्ष महिना सुरू होतो.) : नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा तेथे पांडुरंग रथ-यात्रा; अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे सदानंद ब्रह्मचारी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव; बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे सोनाजी महाराज यात्रा; अकोला जिल्ह्यातील सुलतानपूर येथे परशुराम महाराज पुण्यतिथी उत्सव; जबलपूरजवळील भेडाघाट येथे भेडाघाट मेळा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले