"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Vishalkranti (चर्चा) यांनी केलेले बदल Somnath2104 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
}}
 
'''{{PAGENAME}}''' किल्ला हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन [[दुर्ग|किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] गावाजवळशहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
शिवनेरीचा हा प्राचीन [[दुर्ग|किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती [[शिवाजी]] महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
<br />या किल्ल्याचा आकार [[शंकर|शंकराच्या]] पिंडीसारखा आहे.
 
शिवनेरी अगदी जुन्नर गावातशहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
 
== इतिहास ==
४४६

संपादने